Wednesday, July 20, 2016

उस पार ...



जब मैं न रहू...
यहाँ वहाँ किसी जगह...
तब ढूंढना मुझे ... उस पार ....
हवांओ पे लिख देना..
अपना तराना ..
बुँदों में बहा लेना आँसू चार ....



- भक्ति आजगांवकर


   

Thursday, July 14, 2016

Wednesday, July 13, 2016

कृष्णकमळ




निळाईत आता पुरते बुडावे
निळे श्वास आभास चोहीकडे ..!!
निळ्या अंतरंगी निळा शाम संगी
निळ्याची अशी भूल मजला पडे .. !!

घरी उमललेले कृष्णकमळ...
छोट्याश्या बाल्कनी बागेचे खूप मोठे समाधान !!!!



- भक्ति आजगांवकर