Friday, July 14, 2017

एक रांगोळी !!





माझी मॉडेस्ट जुई बहरून अशी खालच्या गुलबक्षीवर विसावते 
आणि टीचभर माझ्या अंगणात आपसूक एक रांगोळी उमटते !! 


भक्ति