Saturday, October 22, 2016

Where is your Eternity .. ???






कोजागिरी नुकतीच उलटून गेलीय ...
कोण्या अजब वेळेला अनवट प्रदेशाच्या अनवट रस्त्यावर
सामोरा आलेला प्रश्न ..

Where is your Eternity .. ???


अश्या स्थळकाळाचे भान विसरु मागण्याऱ्या क्षणात असावी का ती .. ETERNITY !!!


- भक्ति आजगांवकर

No comments:

Post a Comment