Tuesday, May 1, 2018

Ghat of Ayodhya!!!



शरयू तीरावरी 
अयोध्या मनूनिर्मित नगरी .. 
त्या नगरीच्या विशालतेवर 
उभ्या राहिल्या वास्तू सुंदर 
मधून वाहती मार्ग समांतर 
रथ वाजी गज पथिक चालती नटुनी त्यांच्यावरी ..
अयोध्या मनूनिर्मित नगरी !! 
- ग दि माडगूळकर, गीत रामायण 

The Ghat of Ayodhya on the Banks of Sarayu river...
its a awakening experience!!!

Bhakti 

No comments:

Post a Comment